Ferfar #7062 · शेडगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/1
- Talathi
- मुन्नालाल फुलचंद मेश्राम
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑप बँक लि.
लिहून घेणार : सुदर्शन उर्फ बाळासाहेब जयहरी फड यांचे सर्व्हे क्रमांक : 423/1 वर जयहरी पंढरीनाथ फड यांनी शेडगाव वि.का.से.सो.लि.यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार नं.2200 नुसार दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी कम.इन्सपेक्टर अ.नगर यांचेकडील पत्र जा.क्र.1606 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.