Ferfar #9126 · वडगांव लांडगा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 670
- Talathi
- अजय हरिभाऊ वाकचौरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सुकदेव विठोबा मालुंजकर , -(खाता क्रमांक 3744) गट/सर्व्हे क्रमांक 670, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दत्तात्रय सुकदेव मालुंजकर , (खाता क्रमांक :-4621)गट/सर्व्हे क्रमांक 670 पैकी दक्षिण बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5385/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
संमती देणार : सोमनाथ नामदेव सातपुते.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.