सातबारा Watch

← वडगांव लांडगा

Ferfar #9127 · वडगांव लांडगा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
670
Talathi
अजय हरिभाऊ वाकचौरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- सोमनाथ नामदेव सातपुते - (खाता क्रमांक 3744) गट/सर्व्हे क्रमांक 670, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- राहुल सोमनाथ सातपुते , (खाता क्रमांक :-4622)गट/सर्व्हे क्रमांक 670 पैकी उत्तर बाजुचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5386 /2026दिनांक 30/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. संमती देणार : सुकदेव विठोबा मालुंजकर . सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.