Ferfar #9134 · वडगांव लांडगा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 403
- Talathi
- अजय हरिभाऊ वाकचौरे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : वडगाव लांडगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड ता.संगमनेर,
लिहून घेणार : अंजली आण्णासाहेब वाकचौरे व इतर 3,
यांनी सर्व्हे क्रमांक : 403 तपशिल : वडगाव लांडगा सो.इ.प.क.घे. - 506 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.