सातबारा Watch

← वडगांव लांडगा

Ferfar #9135 · वडगांव लांडगा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
878
Talathi
अजय हरिभाऊ वाकचौरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली, लिहून घेणार : यशवंत शंकर मोरे, यांनी सर्व्हे क्रमांक : 878 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली प्र.प.क.घे यशवंतचा हि - 5464 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 503/123366 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.