Ferfar #16283 · जवळेकडलग
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
हक्कसोड लिहून देणार: 1. उषा विश्वनाथ गोडसे, 2. संगिता राजेंद्र गडाख, यांनी
हक्कसोड लिहून घेणार: 1. ज्ञानेश्वर हौशाबाळ बांगर, 2. सुनिल हौशाबाळ बांगर, 3. अनिल हौशाबाळ बांगर, यांना
मौजे जवळेकडलग येथील गट/सर्व्हे नं.69/6 क्षेत्र 0.80 हे.आर, ग.नं. 168/5 पैकी 0.13.50 हे.आर , ग.नं. 301/2 क्षे. 0.64 हे.आर व पो.ख. 0.04 हे.आर या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6548/2026 दि. 28/09/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.