Ferfar #16290 · जवळेकडलग
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित संगमनेर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.07/रिकव्हरी/156/2026 दि.22/08/2026 प्रमाणे योगलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळेकडलग या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) अर्चना महेशकुमार सुर्वे यांचेकडून थकबाकी र.रु.394205/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार पंकज मच्छिंद्र कडलग मौजे जवळेकडलग येथील गट नंबर 10/2 क्षे. 0.18 हे.आर व जामीनदार महेशकुमार पृथ्वीराज सुर्वे यांचे मौजे जवळेकडलग येथील स.नं. 6/6 क्षे. 0.41 हे.आर, या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव योगलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जवळेकडलग यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.07/रिकव्हरी/156/2026 दि.22/08/2026 वरोन नोंद केली असे.