सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16294 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
208/11, 208/13, 208/16, 208/4, 208/7/1, 209/6, 211/3
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 822/2021 दि.17/09/2021 अन्वये वादी दत्तु धोंडीबा पवार प्र.वादी 1] दिनकर गंगाधर पवार, 2] भास्कर गंगाधर पवार, 3] अशोक गंगाधर पवार, 4] अलका रोहिदास मोहिते, 5] सुमन गंगाधर पवार, 6] भगवान मुरलीधर पवार, 7] रोहिदास मुरलीधर पवार, 8] गोरख मुरलीधर पवार, 9] चंद्रकला मुरलीधर पवार, 10] विठाबाई एकनाथ मोहिते यांच्यामध्ये दि.13/11/2025 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. अ] वादी दत्तु धोंडीबा पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 211/3 क्षेत्र 0.89.00 हे.आर चौ.मी. आकार 3.90 रु.पैसे ब] प्र.वादी नं. 1 दिनकर गंगाधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 208/7/1 पैकी क्षेत्र 0.23.00 हे.आर चौ.मी. आकार 1.08 रु.पैसे दक्षीणेकडील क्षेत्र. 2) गट /सर्व्हे .नं. 209/6 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.84 रु.पैसे पुर्वेकडील क्षेत्र. क] प्र.वादी नं. 2 भास्कर गंगाधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 208/7/1 पैकी क्षेत्र 0.21.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.08.00 हे.आर चौ.मी. आकार 1.34 रु.पैसे उत्तरेकडील क्षेत्र. 2) गट /सर्व्हे .नं. 208/11 पैकी क्षेत्र 0.10.00 हे.आर चौ.मी. आकार 0.38 रु.पैसे दक्षीणेकडील क्षेत्र. ड] प्र.वादी नं. 3 अशोक गंगाधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 208/4 क्षेत्र 0.39.00 हे.आर चौ.मी. आकार 2.10 रु.पैसे इ] प्र.वादी नं. ६ भगवान मुरलीधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 208/16 पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर चौ.मी.आकार 0.92 रु.पैसे पुर्वेकडील क्षेत्र. 2) गट /सर्व्हे .नं. 208/11 पैकी क्षेत्र 0.16.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर चौ.मी.आकार 0.67 रु.पैसे उत्तरेकडील क्षेत्र. ई] प्र.वादी नं. 7 रोहिदास मुरलीधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 209/6 पैकी क्षेत्र 0.38.00 हे.आर चौ.मी. आकार 2.11 रु.पैसे पश्चीमेकडील क्षेत्र. उ] प्र.वादी नं. 8 गोरख मुरलीधर पवार यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जवळेकडलग. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 208/13 क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 208/16 पैकी क्षेत्र 0.22.00 हे.आर चौ.मी. आकार 0.93 रु.पैसे पश्चीमेकडील क्षेत्र. वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी नं. 1 ते 3 व 6 ते 8 यांचे हिश्यास सदर तडजोडीने क्षेत्र आले आहे. त्याचा कच्चा हात नकाशा सोबत दिलेला आहे. गट नं. 208/7/1 यामध्ये दोन विहीरी आहे. सदर विहीरीमध्ये वादीचा कुठलाही हिस्सा अगर हक्क नाही. सदर विहीर, त्यावरील इले. मोटार, पाणी घेण्याचा हक्क हा प्र.वादी नं. 1 ते 3 व 6 ते 8 यांना समप्रमाणात ठेवण्यात आलेला आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. प्र.वादी नं. 4, प्र.वादी नं. 5 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा प्र.वादी नं. 1 ते 3 यांचे लाभात स्वत: हुन कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे./ सरेंडर केलेला आहे. प्र.वादी नं. 9 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा प्र.वादी नं. 6 ते 8 यांचे लाभात स्वत: हुन कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे./ सरेंडर केलेला आहे. प्र.वादी नं. 10 यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये येणारा अविभक्त हिस्सा प्र.वादी नं. 1 ते 3 व प्र.वादी नं. 6 ते 8 यांचे लाभात स्वत: हुन कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिलेला आहे. दावा मिळकती व्यतिरीक्त वादी व प्र.वादी यांना गट नं. 209/7 क्षेत्र 0.81 आर ही शेतजमीन होती. सदरची मिळकत ही वडीलोपार्जित आहे. सदर मिळकत मा.जिल्हाधीकारी तथा उपसंचालक जमीन पुर्नवसन अधीकारी अहमदनगर यांनी संपादीत केलली आहे. सदर संपादन हे केवळ ७/१२ चे उतायावर झालेले आहे. प्रत्यक्ष ताबा वादी व प्र.वादी यांचा आहे. सदर ७/१२ उतायावरील संपादन शेरा हा वादी व प्र.वादी यांना समप्रमाणात खर्च करुन कमी करुन घ्यावयाचा आहे. व त्यानंतर सदर मिळकत गट नं.209/7 ही वादी मयत गंगाधर व मयत मुरलीधर यांचे वारसांमध्ये समप्रमाणात वाटुन घ्यावयाची आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे. गट नं. 208/7/1 क्षेत्र 0.64 आर ख. 0.08 आर या मिळकतीपैकी वादी याने त्याचे हिश्यापैकी 0.20 आर मिळकत बाळासाहेब छबुराव पवार यास विक्री केलेली आहे. सदर विक्री केलेले क्षेत्र हे वादीच्या हिश्यास धरण्यात आलेले आहे. त्यामुळे गट नं. 208/7/1 क्षेत्र 0.44 आर ख. 0.08 आर या क्षेत्राचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 822/2021 दि.17/09/2021 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/921/2026 दिनांक 10/04/2026 वरोन नोंद केली असे.