सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16297 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
153/7/1, 255/3, 261/6, 261/7
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी, लिहून देणार : बबन खाशेराव वामन यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 11 क्र. पाचचे पृष्ठे 169 ते 172 वर फाईल क्रमांक 468/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 261/6 क्षे. 0.41 हे.आर, ग.नं. 255/3 क्षे. 0.57.50 हे.आर, ग.नं. 153/7/1 क्षे.0.08.50 हे.आर, ग.नं. 261/7 क्षे. 0.20 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा घुलेवाडी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अनुसूची वरून नोंद केली असे.