सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16298 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3/3
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- मधुकर गणपत कडलग (खाता क्रमांक 2478 यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- शारदा शरद कानवडे (खाता क्रमांक 3363) क्षेत्र 0.20 हे. आर, पो.ख. 0.00 हे. आर , संपुर्ण उत्तरेकडील क्षेत्र ; मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र. न.शर्त 7/485/77 दि. 12/04/77 प्रमाणे सदर क्षेत्रास परवानगी दिलेली आहे. दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 124/2016 दिनांक 08/01/2016 प्रमाणे रक्‍कम रूपये 300000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, सुची क्र. 2 व मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र. न.शर्त 7/485/77 दि. 12/04/77 प्रमाणे नोंद.