सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16303 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : जवळे कडलग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहून घेणार : संपत आनंदा लावरे, यांनी सर्व्हे क्रमांक : 126 तपशिल : जवळे कडलग सो.इ.प.क.घे. - 6563 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 120/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.