सातबारा Watch

← जवळेकडलग

Ferfar #16304 · जवळेकडलग

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
166/51
Talathi
दहिफळे लक्ष्मण रामदास
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 मा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9909761/2026 दिनांक 17/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2 (2) अन्वये मौजे जवळेकडलग ता.संगमनेर येथील पुढील सर्व्हे / गट क्रमांक यांचे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणलेने त्यास अतिरिक्त आकारणी निश्चित करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. 1] स.नं. /गट नं. 166/51 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 0.00.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.1.20.00 हे.आर आकार 0.00 रु.पै. बाबासाहेब कारभारी रसाळ व इतर यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 1.08.00 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 1.08.00 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.12.00 हे.आर आकार 5.06 रु.पै. मा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9909761/2026 दिनांक 17/10/2026 चे आदेशानुसार क्षेत्र व आकार दुरुस्तीची नोंद केली असे.