सातबारा Watch

← निमगांव भोजापूर

Ferfar #2582 · निमगांव भोजापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
संतोष गजरु जाधव
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : लोकविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर, लिहून घेणार : संजय सर्जेराव फटांगरे, यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : लोक विकास ग्रा.बि.शे.ना.स. पतसंस्था मर्या. राजापुर ग.ख.क.घे. - 770 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक एलओ 234/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. पतसंस्थेच्या पत्रावरून नोंद केली असे.