Ferfar #26464 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/1/2/1/1
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- विजय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर ता.संगमनेर जि. अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार :- 1)रविंद्र दगडु कदम, 2)जयश्री रवींद्र कदम, 3)ईश्वर नानासाहेब गाडेकर, 4)प्रसाद दिलीप अभंग रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5597/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/2/1/1 क्षेत्र 0.0150 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.