सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26465 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
71/5
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार :- रतनबाई रामनाथ दारोळे (खाता क्रमांक :- 13335) यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 71/5 पैकी क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.22 रु.पै. या एकुण मिळकतीपैकी लिहुन देणार यांच्या सामाईकातील अविभक्त मालकी हक्काचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार :- 1)वंदना आनंद सोनवणे, 2)भारत रामनाथ दारोळे, 3)विकास रामनाथ दारोळे, 4)संतोष रामनाथ दारोळे, 5)नंदा सुरेश थोरात यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील बक्षीसपत्र दस्‍त क्रमांक 6828/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.