Ferfar #26471 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- शारदा नागरी सह पतसंस्था मर्यादित, संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- 1)गोरख पांडुरंग नवले, 2)कर्जदार संगिता चिमा भोईर, 3)जामीनदार पंडित बुधा धादवडे, 4)जामीनदार सुनिल बाळीबा भवारी, 5)जामीनदार माधवराव बाळकृष्ण गडाख रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5721/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/4/2/15 क्षेत्र 1.00 आर चौ.मी. व गट नंबर 65/4/2/9 क्षेत्र 28.80 आर पैकी कर्जदार व गहाणदार यांचे अविभक्त संपूर्ण क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख पांडुरंग नवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.