सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26472 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
134/130/2/1/1, 134/130/2/1/2, 134/37/2/1, 134/37/2/2, 151/4
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026 नोंदीचा प्रकार :- कोर्टहुकुमनामा मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.246/2026 दि.09/04/2026 व मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडिल पत्र क्र. कावि/आरटीएस/1262/2026 दि.11/06/2025 अन्वये वादी - अमोल प्रभाकर देशमुख, प्र.वादी - 1)अशोक आबाजी देशमुख, 2)रत्ना अशोक देशमुख, 3)मधुकर आबाजी देशमुख, 4)रोहिणी मधुकर देशमुख, 5)मंगल प्रभाकर देशमुख, 6)राहुल प्रभाकर देशमुख, 7)वैशाली प्रभाकर देशमखु उर्फ वैशाली अमोल धुमाळ, 8)विजय अशोक देशमुख, 9)संजय अशोक देशमुख, 10)छाया शरद सोनवणे, 11)सारिका भानुदास देशमुख, 12)प्रतिभा योगेश शिंदे, 13)सुचिता सुभाष यादव, 14)योगेश मधुकर देशमुख, 15)कल्पना रोहन क्षिरसागर यांचेमध्ये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले. प्र.वादी नं.3 मधुकर आबाजी देशमुख व प्र.वादी नं.6 राहुल प्रभाकर देशमुख यांचे सामाईक वाटपास आलेली मौजे गुंजाळवाडी येथील मिळकत गट नं.134/130/2/1/1 क्षेत्र 0.05 हे.आर पो.ख. 0.0525 हे.आर प्र.वादी नं.3 मधुकर आबाजी देशमुख यांचे वाटपास आलेली मौजे गुंजाळवाडी येथील मिळकत गट नं.134/37/2/1 क्षेत्र 0.65 आर चौ.मी. गट नं.134/130/2/1/2 क्षेत्र 0.05 हे.आर पो.ख. 0.0525 हे.आर गट नं.134/37/2/2 क्षेत्र 0.65 आर चौ.मी. प्र.वादी नं.8 विजय अशोक देशमुख यांचे वाटपास आलेली मौजे गुंजाळवाडी येथील मिळकत गट नं.151/4 बिनशेती क्षेत्र 14.00 आर चौ.मी. प्र.वादी नं.7 ही वादीची बहिण असुन तिने तिचा दावा मिळकतीमधील अविभक्त हिस्सा वादी व प्र.वादी यांचे लाभात कायमस्वरूपी सोडुन दिलेला आहे. प्र.वादी नं.10 व 11 ह्या प्र.वादी नं.1 व 2 यांच्या मुली व प्र.वादी नं.8, 9 यांच्या बहिणी असुन त्यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील अविभक्त हिस्सा प्र.वादी नं.8 व 9 यांचे लाभात कायमस्वरूपी सोडुन दिलेला आहे. प्र.वादी नं.12, 13, 15 ह्या प्र.वादी नं.3 व 4 यांच्या मुली व प्र.वादी नं.14 यांच्या बहिणी असुन त्यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील अविभक्त हिस्सा प्र.वादी नं.14 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे. मे. सिव्हिल जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.246/2026 दि.09/04/2026 व मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडिल पत्र क्र. कावि/आरटीएस/1262/2026 दि.11/06/2025 अन्वये नोंद केली असे.