Ferfar #26479 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 140/160/3
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 41h ago · left pending list 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार :- श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संगमनेर तर्फे अधिकृत अधिकारी सचिन सुखदेव देशमुख
लिहून घेणार :- मोहंमदयुनुस अब्दुलमाजिद शाह
यांनी सर्व्हे क्रमांक : 140/160/3 तपशिल : दिनांक 19/09/2025 रोजी श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर चा मोहंमदयुनूस अब्दुलमाजिद शाह यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 25017
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4722/2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.