सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26480 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
171/4
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार :- आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संगमनेर तर्फे अधिकारी रामनाथ दगडु बाळसराफ लिहून घेणार :- भाऊराव कोंडाजी म्हस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 171/4 तपशिल : आशिर्वाद ना.सह.पत.मर्या.संगमनेर ग.ख.क.घे.भाऊराव - 12678 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5570/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.