Ferfar #26485 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/54/2
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार :- चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर तर्फे मा. मॅनेजर रविंद्र सुधाकर उपासनी
लिहून घेणार :- 1)आप्पासाहेब नामदेव जगदाळे, 2)रंजना आप्पासाहेब जगदाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 159/54/2 तपशिल : दिनांक 22/08/2023 रोजी चौन्डेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर चा आप्पासाहेब नामदेव जगदाळे यांच्या नावे र.रु.490000/- कर्ज. - 22175
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6794/2026 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.