Ferfar #26487 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/46/2
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
लिहुन देणार :- शेरमहंमद बालम पठाण (खाता क्रमांक :- 8692) यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 137/46/2 क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.07 रु.पै. या सामाईकातील प्लॉट पैकी खरेदी दिले ते खरेदी देणार यांच्या संपुर्ण 1/2 अविभाज्य हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1)चंद्रकला किसन सोनवणे, 2)आशिष किसन सोनवणे यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 5863/2023 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 131000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.