सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26499 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1/3
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार :- श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर करीता सचिन सुखदेव देशमुख लिहून घेणार :- 1)रोहिदास रेवजी गुंजाळ, 2)मंगल रोहिदास गुंजाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 30/1/3 तपशिल : यशोदेव नागरी सह.पत.मर्या.संगमनेर ग.ख.क.घे.रोहिदास - 10315 दिनांक 20/04/2022 रोजी श्री यशोदेव नागरी सह.पत.मर्या.संगमनेर चा मंगल रोहिदास गुंजाळ यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज. - 19957 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त 7146/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.