Ferfar #26500 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहून देणार :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी
लिहून घेणार :- रविंद्र लाखु गोफणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 63/1 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी यांचे रविंद्र लाखु गोफणे, नितीन लाखु गोफणे, लीलाबाई लाखु गोफणे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 24808
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी यांचेकडील दि.19/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.