सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26502 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
75/31/1
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 गहाणखत लिहुन घेणार :- विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या. शाखा-नारायणगांव तर्फे व करीता रामदास गोविंद वाबळे रा.नारायणगांव गहाणखत लिहुन देणार :- 1)संतोष रामदास बाळसराफ, 2)सोमनाथ देवराम चौधरी रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6034/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/31/1 क्षेत्र 0.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.