सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26508 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
130/7/2/1/3
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026 लिहुन देणार :- शिवाजी रंगनाथ शिंदे (खाता क्रमांक :- 14235) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 130/7/2/1/3 पैकी क्षेत्र 0.6250 आर चौ.मी. (62.50 चौ.मी.) आकार 6.25 रु.पै. यावर आर.सी.सी. बांधीव रो हाऊस मिळकत असुन सदर रो हाऊस पैकी पश्चिमेकडुन रो हाऊस नं.1 त्याचे एकुण बांधीव क्षेत्रफळ 1047.16 चौ.फुट (97.32 चौ.मी.) हे त्यांनी लिहुन घेणार :- 1)सौरभ राजेंद्र चांगले, 2)सविता राजेंद्र चांगले (खाता क्रमांक :- 16876) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 6095/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2500000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.