Ferfar #26510 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/4/2/9
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार :- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकरी बँक लि घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता धनंजय सोपान जाधव
लिहून घेणार :- डी.एस.पी. डेव्हलपर्स करिता प्रो.प्रा. दत्तात्रय शंकर पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 65/4/2/9 तपशिल : दिनांक 01/11/2022 रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकरी बँक चा दत्तात्रय शंकर पवार यांच्या नावे र.रु.5400000/- कर्ज. - 20777
दिनांक 13/10/2023 रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह. बँक लि चा दत्तात्रय शंकर पवार यांच्या नावे र.रु.5000000/- कर्ज. - 22339
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5240/2026 दि.23/09/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.