Ferfar #26520 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/12/1/2
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार :- स्वा.सै. भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, घुलेवाडी तर्फे व करिता अधिकृत अधिकारी योगेश यादव खालकर
लिहून घेणार :- कृष्णा रमेश येवले
यांनी सर्व्हे क्रमांक : 181/12/1/2 तपशिल : प्रमाणे कृष्णा रमेश येवले यानी स्वा.सै. भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या घुलेवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 325000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19117
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6075/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.