सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26521 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
134/24, 134/29
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून देणार :- साईनिर्माण नागरी सह पतसंस्था मर्यादित, शिर्डी ता.राहाता तर्फे व करिता अधिकृत प्रतिनीधी सचिन दिगंबर खैरनार लिहून घेणार :- अमित वल्लभराय पंडित यांनी सर्व्हे क्रमांक : 134/24 तपशिल : प्रमाणे अमित वल्लभराय पंडित यानी साईनिर्माण नागरी सह पतसंस्था मर्यादित, शिर्डी, ता.राहाता यांच्या कडुन रक्कम रुपये 30000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19807 सर्व्हे क्रमांक : 134/29 तपशिल : प्रमाणे अमित वल्लभराय पंडित यानी साईनिर्माण नागरी सह पतसंस्था मर्यादित, शिर्डी, ता.राहाता यांच्या कडुन रक्कम रुपये 30000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 19807 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5676/2026 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.