Ferfar #26522 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/19
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार :- जनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, अकोले तर्फे व करिता अधिकृत अधिकारी योगेश बाळू पावबाके
लिहून घेणार :- बाळासाहेब मधुकर ताजणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 170/19 तपशिल : दिनांक 03-02-2025 रोजी जनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या अकोल चा बाळासाहेब मधुकर ताजणे यांच्या नावे र.रु.4000000/- कर्ज. - 24059
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6077/2026 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.