सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26527 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
135/72/1/2/1, 135/72/1/2/2
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गहाणखत लिहुन घेणार :- कानिफनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड गहाणखत लिहुन देणार :- 1)प्रफुल्ल नंदनमल बाफना, 2)नंदनमल बंडुलाल बाफना, 3)दत्तात्रय बालप्पा आवल, 4)ऋषीकेश भरत बागुल रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7305/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/72/1/2/1 क्षेत्र 1.05 आर चौ.मी., गट नं.135/72/1/2/2 क्षेत्र 2.88 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.