Ferfar #26531 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार स्थावर मालमत्ता जप्ती हुकूमान्वये दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे
कर्जदार अरगडे सुशीला संपत यांचे
जामिनदार - संपत लहानू अरगडे यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट नं.140/1 क्षेत्र 0.0175 हे.आर, गट नं.140/120/1 क्षेत्र 0.25 हे.आर, गट नं.147/30 क्षेत्र 0.0267 हे.आर
विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार नोंद.