Ferfar #26534 · गुंजाळवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/12
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- दि संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, संगमनेर शाखा मुख्य शाखा, संगमनेर, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- रामहरी मोहन कातोरे, निखील रामहरी कातोरे, लता रामहरी कातोरे रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6029/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/12 क्षेत्र 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.