सातबारा Watch

← गुंजाळवाडी

Ferfar #26542 · गुंजाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139/80
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार :- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी तर्फे व करीता चंद्रशेखर निवृत्ती घोडेकर लिहून घेणार :- आण्णासाहेब दत्तु राहाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 139/80 तपशिल : प्रमाणे आण्णासाहेब दत्तु राहाणे यानी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी, तालुका- संगमनेर, जिल्हा- अहमदनगर. यांच्या कडुन रक्कम रुपये 6500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20423 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6047/2026 दि.26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.