Ferfar #3964 · ढोलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/66/1
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- बजाज फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर, ता.संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- 1)कर्जदार-संदीप प्रकाश एरंडे, 2)मोनिका संदीप एरंडे रा. ढोलेवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5419/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1582895/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/66/1 क्षेत्र 0.0050 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1582895/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.