Ferfar #3965 · ढोलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/9
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गहाणखत लिहुन घेणार :- शारदा नागरी सह पतसंस्था मर्यादित, संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- 1)संजय धोंडीराम गिते, 2)कर्जदार पवन संजय गिते, 3)सविता संजय गिते, 4)जामीनदार बाळासाहेब बळवंत गिते, 5)जामीनदार लहानू बाबूराव भास्कर रा. ढोलेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6679/2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/9 क्षेत्र 0.0037 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.