सातबारा Watch

← ढोलेवाडी

Ferfar #3968 · ढोलेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
8/81
Talathi
प्रविण गजानन ढोले
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026 गहाणखत लिहुन घेणार :- आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर गहाणखत लिहुन देणार :- 1)कर्जदार - प्रथमेश भाऊसाहेब ढोले, 2)सुजाता भाऊसाहेब ढोले, 3)जामिनदार नं.1 रेखा राजेश ढोले, 4)जामिनदार नं.2 सचिन हरिश्चंद्र डोके रा. ढोलेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6996/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/81 क्षेत्र 0.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.