Ferfar #3969 · ढोलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/7
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार :- महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या, संगमनेर ता.संगमनेर तर्फे व करिता अधिकारी दादासाहेब शांताराम गडगे
लिहून घेणार :- सागर शंकर ढोले
यांनी सर्व्हे क्रमांक : 10/7 तपशिल : दिनांक 11/12/2023 रोजी महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या, संगमनेर चा शंकर बाबुराव ढोले यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 3323
दिनांक 26/05/2025 रोजी महात्मा फुले नागरी सह पतसंस्था मर्या. संगमनेर चा शंकर बाबुराव ढोले यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 3656
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5638/2026 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.