Ferfar #3971 · ढोलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/31/7
- Talathi
- प्रविण गजानन ढोले
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
गहाणखत लिहुन घेणार :- स्वातंत्र्यवीर सावरकर नागरी सह पतसंस्था मर्या, संगमनेर
गहाणखत लिहुन देणार :- 1)प्रदीप कारभारी नागरे, 2)जामीनदार - रोहित अनिल नागरे, 3)जामीनदार - जनार्दन शंकर उगलमुगले रा. ढोलेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7089/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/31/7 क्षेत्र 0.0120 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.