सातबारा Watch

← खांजापुर

Ferfar #2887 · खांजापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1, 15/9, 16/10, 16/7
Talathi
राजेंद्र धोंडीराम पवार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- नामदेव दामु कुटे ,रमेश दामु कुटे ,रावसाहेब दामु कुटे - (खाता क्रमांक 10181) गट/सर्व्हे क्रमांक 12/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- रावसाहेब दामु कुटे , (खाता क्रमांक :-10182)गट/सर्व्हे क्रमांक 12/1 पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, या जमिनीम याच स.नं. मधील समाईक विहीरीचे पाणी तीवरील 5 हॉ. पॉ. इले. मोटारने सायफन पाईपलाईनने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह व विहीरीवर जाणे येणेचे वहिवाटीचे हक्कासह. वाटणीपत्राने लिहुन देणार:- नामदेव दामु कुटे ,रमेश दामु कुटे ,रावसाहेब दामु कुटे - (खाता क्रमांक 10181) गट/सर्व्हे क्रमांक 12/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- रमेश दामु कुटे , (खाता क्रमांक :-10184)गट/सर्व्हे क्रमांक 12/1 पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, या जमिनीम याच स.नं. मधील समाईक विहीरीचे पाणी तीवरील 5 हॉ. पॉ. इले. मोटारने सायफन पाईपलाईनने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह व विहीरीवर जाणे येणेचे वहिवाटीचे हक्कासह. वाटणीपत्राने लिहुन देणार:- नामदेव दामु कुटे ,रमेश दामु कुटे ,रावसाहेब दामु कुटे - (खाता क्रमांक 10181) गट/सर्व्हे क्रमांक 15/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- नामदेव दामु कुटे , (खाता क्रमांक :-10183)गट/सर्व्हे क्रमांक 15/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, या जमिनीम मौजे खांजापुर येथील स.नं. 12/1, 16/7 व 16/10 मधील समाईक विहीरीचे पाणी तीवरील 5 हॉ. पॉ. इले. मोटारने सायफन पाईपलाईनने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह व विहीरीवर जाणे येणेचे वहिवाटीचे हक्कासह. वाटणीपत्राने लिहुन देणार:- रावसाहेब दामु कुटे (खाता क्रमांक 180) गट/सर्व्हे क्रमांक 16/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- रमेश दामु कुटे , (खाता क्रमांक :-10184)गट/सर्व्हे क्रमांक 16/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, या जमिनीम याच स.नं. मधील समाईक विहीरीचे पाणी तीवरील 5 हॉ. पॉ. इले. मोटारने सायफन पाईपलाईनने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह व विहीरीवर जाणे येणेचे वहिवाटीचे हक्कासह. वाटणीपत्राने लिहुन देणार:- रावसाहेब दामु कुटे (खाता क्रमांक 180) गट/सर्व्हे क्रमांक 16/7, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- रमेश दामु कुटे , (खाता क्रमांक :-10184)गट/सर्व्हे क्रमांक 16/7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, या जमिनीम याच स.नं. मधील समाईक विहीरीचे पाणी तीवरील 5 हॉ. पॉ. इले. मोटारने सायफन पाईपलाईनने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह व विहीरीवर जाणे येणेचे वहिवाटीचे हक्कासह. यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5711/2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.