Ferfar #9096 · सुकेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/5
- Talathi
- राजेंद्र धोंडीराम पवार
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/एस.आर ओ 156/44/258/2026 दि.16/10/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) नारायण सखाराम काळे यांचेकडून थकबाकी र.रु.1033104/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर 143/5 क्षे. 0.25 हे.आर आकार 1.25 रु.पै., या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/एस.आर ओ 156/44/258/2026 दि.16/10/2026 वरोन नोंद केली असे.