सातबारा Watch

← सुकेवाडी

Ferfar #9098 · सुकेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
20/9
Talathi
राजेंद्र धोंडीराम पवार
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) अनिल बाळासाहेब सातपुते यांचेकडून थकबाकी र.रु.202859/- अधिक व्याज च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर 20/9 क्षे. 0.26 हे.आर व पो.ख. 0.07 हे.आर चा हिस्सा या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.