सातबारा Watch

← सुकेवाडी

Ferfar #9100 · सुकेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
78/5
Talathi
राजेंद्र धोंडीराम पवार
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 प्रमाणे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) राजेंद्र आण्णासाहेब खेमनर यांचेकडून थकबाकी र.रु.9783387/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार शांताराम माधव सातपुते यांचे मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर 78/5 क्षे. 0.21 हे.आर यापैकी शांताराम माधव सातपुते यांचा हिस्सा या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/1118/2026 दि.16/09/2026 वरोन नोंद केली असे.