Ferfar #9105 · सुकेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/5
- Talathi
- राजेंद्र धोंडीराम पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
मा. उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्र.14 अहिल्यानगर यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 247 अन्वये आरटीएस अपिल नं.285/2024 दिनांक 23/04/2026 अन्वये वादी शोभा रघुनाथ अभंग, व प्र.वादी 1. रावसाहेब रंगनाथ कोल्हे, प्र.वादी नं.2. अमोल दादासाहेब गुंजाळ, यांचेतील मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर 84/5 क्षे. 0.39 हे.आर, आकार 1.23 रु.पै. या मिळकती संदर्भात मंडळअधिकारी समनापुर यांनी मंजूर केलेला फेरफार क्रमांक 7916 अन्वये घेण्यात आलेल्या नोंदीविरुद्ध वादी यांनी केलेले अपील मा. उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्र.14 अहिल्यानगर यांनी मान्य करून मौजे सुकेवाडी ता. संगमनेर येथील गट नं. 84/5 चे संदर्भात मंडळ अधिकारी समनापुर यांनी मंजूर केलेला फेरफार क्र. 7916 रद्द करण्यात येत आहे असे आदेशित केलेने स.नं. 84/5 क्षे. 0.39 हे.आर, आकार 1.23 रु.पै. वरील फेरफार क्र. 7916 रद्द करून खरेदी दिलेले क्षे.0.39 हे.आर खरेदी देणार रावसाहेब रंगनाथ कोल्हे यांचे नावे दाखल केले असे.
मा. उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्र.14 अहिल्यानगर यांचेकडील आरटीएस अपिल नं.285/2024 दिनांक 23/04/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.