Ferfar #3692 · संगमनेर खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/13/1
- Talathi
- प्रविण शेषराव डहाके
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामिण बिगर शेती सह पत मर्या, खांडगाव
लिहुन देणार : तेजस राधाकिसन सुपेकर रा.संगमनेर खुर्द गट नंबर/ सर्वे नंबर 64/13/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5890 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस राधाकिसन सुपेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.