Ferfar #3694 · संगमनेर खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/12
- Talathi
- प्रविण शेषराव डहाके
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
सुर्यभान विश्वनाथ मांडेकर रा. संगमनेर खुर्द(खाता क्रमांक233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
साहिल दिलीप मंडलिक , (खाता क्रमांक :-1945)गट/सर्व्हे क्रमांक 40/12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच यास असलेल विहीर व पाणी हिस्सा प्रमाणेहक्कासह. वर नमुद मिळकतीचे पूर्व बाजूने असलेल्या ओढ्याच्या रस्त्यापासून वर नमुद क्षेत्र लिहूनदेणार यांनी लिहून घेणार यांना खरेदी दिलेले आहे. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5990 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.