सातबारा Watch

← संगमनेर खुर्द

Ferfar #3696 · संगमनेर खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
8/1
Talathi
प्रविण शेषराव डहाके
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 खरेदीखत लिहून देणार - अर्शद रशीद शेख, स्वप्नाली विलास आरोटे यांनी लिहून घेणार - सुमैय्या वसिम बागवान यांना स.नं.8/1 क्षेत्र 1.57 आर चौमी आकार 15.70 रु.पै.यामध्ये बांधलेल्या आर.सी.सी इमारतीपैकी लिहून घेणार यांना खरेदी दिला तो गाळा नं.2 एकुण क्षेत्र 150 चौ.फु (13.94 चौमी) सदर मिळकतीत जाणेयेण्याचे रस्त्याचे वाग वहिवाटीचे सर्व हक्कांसह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.3759/2026 दि.22/07/2026 रोजी र.रु.340000/- रुपयांस खरेदी दिलेवरुन लिहून घेणार यांचे नाव 7/12 चे इतर हक्कात दाखल करणेत आले. सुची क्र.2 वरोन नोंद