सातबारा Watch

← खांडगांव

Ferfar #5887 · खांडगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
21/11
Talathi
प्रविण शेषराव डहाके
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या., खांडगांव, ता.संगमनेर गहाणखत लिहुन देणार : अशोक कारभारी वर्पे रा. खांडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5973-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/11 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक कारभारी वर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.