Ferfar #5889 · खांडगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9906768/2026 दि.17/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे खांडगांव येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
ग.नं.12/14 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.12 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.61 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.02 हे.आर आकार 1.12 रु.पै.
ग.नं.13/5 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.51 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.41 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.33 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.10 हे.आर आकार 1.88 रु.पै.
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9906768/2026 दि.17/10/2026 वरोन नोंद