सातबारा Watch

← खांडगांव

Ferfar #5890 · खांडगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
45/2, 45/3
Talathi
प्रविण शेषराव डहाके
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9907999/2026 दि.17/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे खांडगांव येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे ग.नं.45/3 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.09 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.86 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.01 हे.आर आकार 2.79 रु.पै. ग.नं.45/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.06 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.05 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.83 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.01 हे.आर आकार 2.66 रु.पै. मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9907999/2026 दि.17/10/2026 वरोन नोंद