सातबारा Watch

← खांडगांव

Ferfar #5891 · खांडगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
108/8, 28/2
Talathi
प्रविण शेषराव डहाके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9907770/2026 दि.23/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे खांडगांव येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे ग.नं.28/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.39 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.21 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.02 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.18 हे.आर आकार 0.76 रु.पै. ग.नं.108/8 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.07 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.02 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.71 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.05 हे.आर आकार 0.98 रु.पै. मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9907770/2026 दि.23/10/2026 वरोन नोंद